वयाची ३५ वर्षे ओलांडल्यावर प्रत्येक व्यक्तीच्या ह्दयात अर्टेरीस ब्लाँक प्रोब्लेमस् होतातच ! आपल्याला जोपर्यंत लक्षणांच्या माध्यमातून परिणाम जाणवत नाही ; तो पर्यंत निष्काळजीपणा करत असतो.
मग कधी तरी ह्दयाने अनियमित परिचलनाच्या माध्यमातून उत्तरे दिल्यास ; मानवी पळापळ सुरु होते. तेव्हा परिस्थिती किती % नियंत्रणात असणार ? हा प्रश्न स्वतःलाच विचारावा.
आपली मानसिक, शारीरिक व आध्यात्मिक अवस्था सुदृढ असण्यासाठी आपण जाणीवपुर्वक ह्दय प्रदेशाला अनुसरून खालीलाप्रमाणे कृती आत्मसात केली पाहीजे. ज्यायोगे आपण आपल्या कुटुंबातील सर्व सदस्यांच्या सर्वांगीण आरोग्याकडे परिपक्वतेने लक्ष देऊ शकता. न्याय देऊ शकता.
ह्दयस्थ आध्यात्मिक उपाय -
आपण आपल्या ह्दयाचा प्रतीध्वनी ऐकण्याची क्षमता प्राप्त करु शकता ; त्यायोगे भावनिक नियंत्रण प्राप्त होऊन आपण आत्मसतर्कता येते.
जेव्हा तुम्हाला हा आध्यात्मिक प्रयोग करण्याची ईच्छ्या होत असल्यास ; अमावस्याते पौर्णिमेपर्यंतचा पंधारावडा ग्रहण करावा. म्हणजेच ' श्री दत्त ' हे नाम अविरत अंतर्मनाने अमावस्या ते पौर्णिमेपर्यंत स्मरण करत राहावे ते हि विनाअट ( निःस्वार्थी वृत्तीने ).
पौर्णिमेच्या रात्री घरातील कोणतीही विश्वासु व्यक्तीस खालीलप्रमाणे सुचना द्यावी.
रात्री तुम्ही सखोल निद्रावस्थेत असताना तुमच्या कुटुंबातील त्या विश्वासु व्यक्तीस तुमच्या ह्दयाला कान लावुन ह्दयस्थ ध्वनी ऐकण्यास सांगावेत व नोट पँडवर लिहुन ठेवण्यास बोलावेत.याद्वारे हृदयातील प्रतिध्वनीच्या ब्रम्ह शब्दांतुन तुमची प्रगतीशील वैचारिक पातळी कशी असणार याचं उत्तर मिळेल.
या विषयाचं ईतरांसोबत कधीही स्वतःशी घडलेल्या सुक्ष्म घटनांच भांडवल करु नये . सद्गुरु महाराज भवितव्यात परत साथ देणार नाहीत.
ह्दयस्थ विकारांंवर भौतिक उपाय -
(1) छातीत दुखणे, घशांत जळजळ होणे -
रिंगणमूळ 3 ग्रॅ., एरंडमुळ 3 ग्रॅ., धमासा 6 ग्रॅ., श्वेतपुनर्नवामूळ 4 ग्रॅ., ज्येष्ठमध 12 ग्रॅ., गुळवेल 12 ग्रॅ., वेखंड 2 ग्रॅ., काळी मिरे 4 ग्रॅ., देवदार 6 ग्रॅ., धने 6 ग्रॅ., कुटकी 3 ग्रॅ., यांचा काढा रोज एकदां याप्रमाणे एक आठवडा घ्यावा.
(2) स्त्रियांच्या स्तन विकारावर -
कोरफडीचे मूळ व हळद (हळकुंड पाण्यात उगाळून दिवसांतून तीन वेळा स्तनांवर लेप द्यावा म्हणजे स्तनांची सूज, गांठ, किंवा ठणका (वेदना) तीन दिवसांत बरा होतो. मात्र तेलकट पदार्थ वर्ज्य करावे.
(3) स्त्रियांच्या स्तनांस दूध येण्याकरिता -
शतावरी (ज्यास आश्वलीकंद म्हणतात ती) च्या मुळाचा रस किंवा वाळलेल्या मूळाचे चूर्ण दोन चमचे अर्धा लिटर दूधातून पिण्यास द्यावे. हे औषध सात दिवस द्यावे. मात्र तिखट, तेलकट, आंबट पदार्थ वर्ज्य करावेत.
(4) कोणत्याही प्रकारच्या हृदयशूळ (हृदयवेदना) विकारावर -
वाळा पिंपळमूळ यांचे समभाग चूर्ण करून दोन चिमट्या चूर्ण चमचाभर गाईच्या तुपातून देणे.
किंवा - आंवळकांठीचे चिमूटभर चूर्ण चमचाभर मधातून देणे.
(5) हृदय दुबळे असेल तर -
अर्जुनसादड्याच्या (हे वृक्ष जंगलात फार असतात. झाडाची साल पांढऱ्या रंगाची असून त्याला पांढरी फुले येतात व डिंकसुद्धा पांढरा असतो. हे झाड चिवट व टणक असल्याने तो इमारत बांधकामास वापरतात. त्याला पांढरा आईन म्हणतात.) याची आतली साल औषधासाठी वापरतात. सालीचे वस्त्रगाळ चूर्ण, रोज, दोनदां जेवणापूर्वी चार तास अगोदर, पाव चमचा घेऊन तो चमचाभर कालवून द्यावे.
किंवा - अर्जुनसादड्यांच्या सालीचा काढा करून त्यांत गाईचे दूध व खडीसाखर पूड घालून (प्रमाण स्वतः अनुमानाने ठरवावे) पुन्हा ते उकळवावे व आटवून निम्मे करावे आणि रोज दोनदां, जेवणापूर्वी चार तास अगोदर पिण्यास द्यावे. हे सतत महिनाभर करावे. म्हणजे दुर्बल हृदय सशक्त व कार्यक्षम बनेल.
(6) हृदय विकारावर -
अर्जुनसादडा (पांढरा आईन) वृक्षाच्या सालीपासून टिकावू स्वरूपाचा काढा तयार करून वापरतात, त्याला 'अर्जुनारिष्ट' असे म्हणतात व तो बाजारात मिळतो. 'अर्जुनारिष्ट' मोठ्या माणसास दोन्ही जेवणानंतर एक तासाने चार चमचे, याच्या दुप्पट उन पाणी मिसळून द्यावे. लहान मुलास याच्या निम्मे प्रमाण ठेवावे. तसेच सकाळ -संध्याकाळ पांढऱ्या कांद्याचा रस दोन दोन चमचे खडीसाखर पूड घालून घेत जावा. या उपायाने हृदयविकारातील सर्व दोष नाहीसे होतात. किंवा - 'बृहदवात चिंतामणी' एक गोळी दिवसातून तिनदां दुधाबरोबर घ्यावी. किंवा - 'लक्ष्मी - विलास' 1 गोळी दिवसातून तिनदां मध व आल्याचा रस यासह घ्यावी. किंवा - 'दशमूलारिष्ट', 'विडंगारिष्ट', 'अभयारिष्ट', यापैकी कोणतेही एक, दिवसातून दोनदां जेवणानंतर समभाग पाण्यासह घ्यावे.
रक्तदाब ( Blood Pressure ) वर सोपे भौतिक उपाय -
रक्तदाब - (Blood Pressure) या रोगाच्या कारण परंपरेत मन:क्षोभ (Mental Tenssion) हे प्रमुख कारण असते.
दुसरे महत्वाचे कारण म्हणजे अति अनियमितपणा हे होय. शरीरधर्म (म्हणजे योग्य व योग्यवेळी आहारविहार हे)नियमितपणे पार पाडणे व मन:शांती ढळू न देणे हे ह्या रोगाचे प्रमुख दोन प्रभावी उपाय आहेत. औषध म्हणून ब्राम्ही वनस्पती ही रक्तदाबविकारावर प्रभावी ईलाज करते.
रोज जेवणापूर्वी (दोन्हीं) चार तास अगोदर 10-12 पाने चावून खावीत व वर कपभर गाईंचे दूध 1 चमचा खडीसाखर पूड व 2 वेलदोडे घालून गरम प्यावे. ही ताजी पाने मिळत नसल्यास 'ब्राम्ही पाश' बाजारात मिळतो. तो वरीलप्रमाणेच जेवणापूर्वी चार चार चमचे त्यांत दुप्पट थंड पाणी मिसळून प्यावा. किंवा 'आयुर्वेद रसशाळा, पुणे यांचे 'प्रशम' हे प्रभावी औषध घ्यावे किंवा बाजारात 'ब्राम्ही अर्क' हे औषध मिळते. ते 4 - 4 तासांच्या अंतराने दिवसातून चार वेळा 1 ते 2 चमचे औषध त्यांत दुप्पट पाणी घालून घ्यावे किंवा सकाळी रिकाम्या पोटी चमचाभर मेथी (लाडू करतात ती) गिळून वर कपभर कोमट पाणी प्यावे.
किंवा - सकाळी रिकाम्या पोटी मेथी (लाडू करतात ती) अर्धा चमचा चावून खावी व त्यावर ग्लासभर कोमट पाणी प्यावे. बरे वाटेपर्यंत हा उपाय करावा.
विषमज्वरावर (टायफाईड) -
काळ्या तुळसीच्या दोन चमचे रसात चिमूटभर मिरपूड घालून रोज सकाळी एकदां, याप्रमाणे सतत सात दिवस द्यावे.
संबंधित त्रासावर अधिक प्रभावकारक उपाय मिळवण्यासाठी Subscribe करा.
Subscription Fees : 501/- Rupees only
ह्या पोस्टशी संबंधित माहिती लिंक खालीलप्रमाणे...
0 Comments